केवळ क्रिकेटरच नव्हे, नॉन क्रिकेटर्सच्या WAGs ही आहेत इतक्या ग्लॅमरस

  • दिव्य मराठी वेब टीम
  • Dec 27, 2017, 02:45:00 PM IST

स्पोर्ट्स डेस्क - बहुतांश क्रिकेटर्स आणि स्पोर्ट्स स्टार मैदानापेक्षा जास्त इतर कमांमुळेच चर्चेत असतात. त्यापैकीच एक कारण म्हणजे, त्यांच्या GF आणि Wife आहे. स्पोर्ट्स जगतात त्यांना वाइव्स अॅन्ड गर्लफ्रेंड्स ऑफ स्पोर्ट्सपर्सन अर्थात WAGS असे म्हटले जाते. भारतात क्रिकेट सर्वाधिक पाहिला जाणारा स्पोर्ट्स आहे. मात्र, केवळ क्रिकेटर्सच नव्हे, तर इतर क्रीडा जगतातील खेळाडू सुद्धा आपल्या WAGS मुळे नेहमीच चर्चेत असतात. मग, त्या त्यांच्या एक्स गर्लफ्रेंड आणि वाइफ असो वा विद्यमान... 

 

- WAGS मुळे चर्चेत राहणाऱ्या क्रिकेटर व्यतिरिक्त इतर खेळाडूंच्या यादीत भारतीय टेनिस स्टार महेश भूपतीचा देखील समावेश आहे. त्याची पत्नी अभिनेत्री लारा दत्ता चित्रपटांपासून सध्या दूर असली तरीही आपल्या ग्लॅमरस लाइफस्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. हे जोडपे विराट आणि अनुष्काच्या मुंबईतील रिसेप्शनमध्ये दिसून आले आहे. 
- भूपतीने टेनिस करिअरमध्ये आपले जितके नाव कमवले, तितकेच मॉडेलिंग आणि बॉलिवुडमध्ये लारा दत्ताने आपले नाव मोठे करून वेगळी छाप सोडली आहे. 2000 ची मिस युनिव्हर्स राहिलेली लारा दत्ता आणि महेश भूपती यांचा विवाह 2011 मध्ये झाला.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर स्पोर्ट्स स्टारच्या विद्यमान आणि एक्स WAGS...