Funny: PAKISTANI जिंकण्यासाठी उतावीळ, ओलांडताहेत मर्यादा

  • दिव्य मराठी वेब टीम
  • Jun 17, 2017, 05:59:00 PM IST
भारतासोबत जिंकण्यासाठी पाक टीम आणि पाकिस्तानी जनता उतावीळ झालेली आहे. सामना १८ तारखेला असला तरीही त्यांना झोप येत नाहीये. जिंकण्यासाठी ते काय काय करताहेत हे पाहूया...