मुलगा-मुलगी ठेवतील लिव्ह इन रिलेशन, 5000 वर्षांपूर्वीच केल्या गेल्या या 10 भविष्यवाणी

  • यूटीलिटी डेस्क
  • Dec 26, 2017, 11:12:00 AM IST

हिंदू धर्मामध्ये श्रीमद्भागवत पुराण सर्वात प्राचीन आणि महत्त्वाचा ग्रंथ मानण्यात आला आहे. या ग्रंथाची रचना जवळपास 5000 वर्षांपूर्वी झाली होती असे सांगण्यात येते. या पुराणामध्ये कलियुगाशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.


आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कलियुगाशी संबंधित काही खास भविष्यवाणी...