केवळ 55 हजार गुंतवा, मंथली कमवा 40 हजार, असा आहे स्मार्टहोम बिझनेस

  • दिव्य मराठी वेब टीम
  • Dec 28, 2017, 11:28:00 AM IST

बंगळुरु (कर्नाटक)- तुम्ही बिझनेस करण्याचा विचार करताय आणि तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी जास्त भांडवल नाही तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बंगळुरुतील स्मार्ट होम ऑटोमेशन कंपनीने अत्यंत कमी गुंतवणुकीत मंथली ४० हजार रुपये कमविण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. तुम्ही या कंपनीची डीलरशिप घेऊन शहरात हा बिझनेस सुरु करु शकता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की या कंपनीची डीलरशिप घेऊन तुम्ही कसा पैसा कमवू शकता.

 

पोंगो होम देत आहे डीलरशिपची संधी
बंगळुरुची होम ऑटोमेशन कंपनी पोंगो होम देशभरात नेटवर्क विस्तार करत आहे. अशा वेळी कंपनीची डीलरशिप घेण्याची संधी तुमच्याकडे आहे. सध्या महाराष्ट्रात या कंपनीचे ४ डिस्ट्रीब्युटर आहेत. गुतरातमधील अहमदाबाद शहरात डिस्ट्रीब्युटर नियुक्त करण्यात आले आहेत.

 

पुढील स्लाईडवर वाचा, पोंगो होम म्हणजे काय... कसे आहे तुमच्या कामाचे... तुमचे घर होईल स्मार्ट...