1 जानेवारीपासून सरकार देईल हे 3 गिफ्ट, तुम्हीही फायदा उचला

  • दिव्य मराठी वेब टीम
  • Dec 28, 2017, 12:14:00 PM IST

मुंबई- २०१७ हे वर्ष सरायला आता काहीच दिवस उरले आहेत आणि २०१८ हे वर्ष सुरु होण्याच्या उंबरठ्यावर आहे. या निमित्त केंद्र सरकारकडून जनतेला तीन गिफ्ट मिळणार आहेत. पडलेत ना तुम्ही संभ्रमात, त्याचे असे आहे, की १ जानेवारी २०१८ पासून काही नवीन नियम लागू होणार आहेत. त्याचा फायदा जनतेला होणार आहे. त्याचा तुम्ही फायदा करुन घेऊ शकता.

 

नवीन वर्षानिमित्त सरकारकडून मिळणारे हे गिफ्ट तुमचे आयुष्य आणखी सुखकर आणि सुकर करेल. जाणून घ्या, नवीन वर्षाच्या सुरवातीला सरकार तुम्हाला कोणते गिफ्ट देणार आहे. त्याचा तुम्ही कसा फायदा उचलू शकता.

 

१) घर बसल्या मोबाईल सिम करा आधाराशी लिंक
१ जानेवारीपासून तुम्हाला घरबसल्या मोबाईल सिम आधारशी लिंक करता येणार आहे. १ डिसेेंबरपासून ही सुविधा सुरु होणार होती. पण टेलिकॉम कंपन्यांची तयारी झाली नसल्याने ही तारिख पुढे ढकलण्यात आली. आता १ जानेवारीपासून ही सुविधा मिळणार आहे. १ जानेवारीपासून ओटीपी आणि इतर माध्यमातून तुम्ही हे लिंकिंग करु शकाल.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या इतर दोन सुविधा...