सपना चौधरीला डान्समध्ये टक्कर देत आहे बिग बॉसची ही कंटेस्टंट

  • दिव्य मराठी वेब टीम
  • Dec 28, 2017, 01:54:00 PM IST

मुंबई - बिग बॉस-11 कंटेस्टंट बेनाफशा सुनावालाने इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये ती हरियाणवी डान्सर सपना चौधरीला टक्कर देताना दिसते. 

 

'तेरी आंखा का यो काजल' गाण्यावर बेनाफशाने केले सपनासारखे मुव्ह... 


- बेनाफशा या व्हिडिओमध्ये सपनासारखी डान्स करताना दिसते. 
- 'तेरी आंखा का यो काजल' या गाण्यावर बेनाफशा सपना सारखा डान्स करताना दिसते. 
- बिग बॉस-11 मध्ये सपना आणि बेनाफशा सोबत होत्या. दोघीही आता बिग बॉसच्या घराबाहेर पडल्या आहेत. त्या घरामध्ये क्लोज फ्रेंड्स होत्या. बाहेर आल्यानंतरही त्यांची मैत्री कायम आहे. 

कोण आहे बेनाफशा सुनावाला 
- बेनाफशाने 2016 मध्ये एमटीव्ही रोडीज-13 मध्ये भाग घेतला होता. ती करण कुंद्राच्या गँगमध्ये होती. याशिवाय एमटीव्ही व्हिजेही होती. 
- बेनने एमटीव्हीचा कॅम्पस डायरीज हा शो होस्ट केला होता. 
- सोशल मीडियावर बोल्ड आणि स्टनिंग फोटोज शेअर करण्यासाठी ती ओळखली जाते. 
- 22 वर्षांच्या बेनाफशाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला सव्वा लाखापेक्षा जास्त लोक फॉलो करतात.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा बेनाफशाचे PHOTOS