येथे दिवस-रात्र यंगस्टर्सवर असते नशेची झिंग, बीचवरच नव्हे रस्त्यांवरदेखील दिसतो असा माहोल

  • दिव्य मराठी वेब टीम
  • Dec 28, 2017, 06:55:00 PM IST

दरवर्षी डिसेंबर महिन्यात गोव्यात सनबर्न फेस्टिव्हलचे आयोजन होत असते. यंदाचा हा फेस्टिव्हल पुण्यात होणार आहे. हा आशियातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक डान्स म्यूझिकल फेस्टिव्हल्सपैकी एक आहे. याच्या विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती. पण ती याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. गोव्यात होणारा हा फेस्टिव्हल आता पुण्यात  28 ते 31 डिसेंबर या काळात होणार आहे. 


गोव्यात दरवर्षी मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक येत असतात. या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणा-या तरुणी बिनधास्तपणे नशेत झिंग होताना दिसतात. आज आम्ही तुम्हाला या फेस्टिव्हलमध्ये क्लिक झालेली तरुणींची काही छायाचित्रे दाखवत आहोत, यावरुन तरुणींच्या बोल्डनेसचा अंदाज तुम्हाला येईल. या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील म्युझिकल बँडवर तरुणी बिकिनी परिधान करुन गोंधळ घालताना, थिरकताना दिसतात.  


पुढील स्लाईड्सवर बघा, सनबर्न फेस्टिव्हलच्या काळात नशेत धुंद झालेल्या तरुणींची छायाचित्रे...