काय सांगताऽऽ झोपून चालवता येते ही सायकल; किंमत सुपरबाईकच्या पेक्षाही जास्त

  • दिव्य मराठी वेब टीम
  • Dec 28, 2017, 04:58:00 PM IST

कॅलिफोर्नियात एक सायकल नुकतीच बाजारात दाखल झाली आहे. पोटावर झोपून ती चालवता येते. सायकलचे खास वैशिष्‍ट्ये म्हणजे ताशी 73 km च्या गतीने धावू शकते.

 

किंमत सुपरबाईकपेक्षा जास्त...

- कॅलिफोर्नियातील Bird of Prey Bicycle तिच्या किमतीवरून चर्चेत आहे. या सायकलची किंमत 3 लाख 20 हजार रुपये (4800 डॉलर) आहे. ही किंमत एका स्पोर्ट्स बाईकच्या बरोबरीत आहे.

 

पुढील स्लाइड्‍स क्लिक करून पाहा... Bird of Prey Bicycle चे फोटोज...